शेतकऱ्यांच्या भावनांना आवाज शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, हीच अपेक्षा.
🌾
खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर शेती साहित्य खरेदीसाठी तातडीने पैशांची गरज आहे. त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ९वा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा, अशी राज्यभरातून मागणी होत आहे.
वेळेत आर्थिक मदत मिळाल्यास शेतकऱ्यांना योग्य वेळी पेरणी, बियाणे व खतांची खरेदी करता येईल आणि खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळेल.
🌱🙏
#NamoShetkari #Shetkari #Kharif2026 #Farmers #Maharashtra
#आपलं_सत्य_अहिल्यानगर


No comments
Note: Only a member of this blog may post a comment.