२९ जून रोजी ‘निधी आपके निकट’ कार्यक्रमाचे आयोजन
अहिल्यानगर, दि.२५- निवृत्तीवेतनधारक तसेच कंपनीचे नियोक्ते आणि प्रतिनिधी यांच्यासाठी ‘निधी आपके निकट’ हा विशेष कार्यक्रम सोमवार, दि. 29 जून 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता कल्पतरु एंटरप्राइजेस इंडिया, कल्पतरू एनक्लेव दुसरा मजला, टायटन आय प्लस वर , गोल्ड जिम, प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
भविष्यनिर्वाह निधीशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक किंवा प्रशासनिक अडचणी असल्यास आवश्यक कागदपत्रांसह या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे सहायक भविष्य निधी आयुक्त यांनी केले आहे.
#निधीआपकेनिकट2026 #NidhiAapkeNikat #अहिल्यानगर #Ahilyanagar #भविष्यनिर्वाहनिधी #EPFOUpdates #कर्मचारीकल्याण #EmployeesWelfare

No comments
Note: Only a member of this blog may post a comment.