Breaking News

🌾 शेतकरी बंधूंनो, आजच आवश्यक माहिती अद्ययावत करा !


 


'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' चा लाभ घेण्यासाठी खालील बाबी तात्काळ पूर्ण करा.


✅ आधार क्रमांक अद्ययावत करा

✅ बँक खाते व मोबाईल क्रमांक अद्ययावत करा

✅ जमिनीच्या नोंदी अद्ययावत करा

✅ मृत कर्जदार खातेदारांच्या वारसांची नोंद करून घ्या

✅ आधार नसल्यास नवीन आधार कार्ड काढा

✅ आधारशी मोबाईल क्रमांक लिंक करा


📱 अचूक व अद्ययावत माहितीमुळे योजनेचा लाभ वेळेत मिळण्यास मदत होईल.


समृद्ध शेतकरी • सक्षम महाराष्ट्र 🌱


#महाकर्जमुक्ती #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकल्याण #आधार #DigitalMaharashtra #कृषीविकास #समृद्धशेतकरी #सक्षममहाराष्ट्र #FarmerFirst

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.