Breaking News

“दारू चढत नाही” तक्रारींची FDAकडून गंभीर दखल; तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये!




मद्यामध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.


“दारू चढत नाही” अशा तक्रारी नागरिकांकडून येत असल्याचे सांगत, मद्यामध्ये भेसळ केली जात आहे का, याची तपासणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


मद्य विक्री आणि संभाव्य भेसळीशी संबंधित तक्रारींवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार असून, दोषी आढळल्यास नियमानुसार कठोर पावले उचलली जातील, असा इशारा देण्यात आला आहे.


⚠️ नागरिकांनी संशयास्पद किंवा भेसळयुक्त मद्याबाबत तक्रार असल्यास संबंधित प्रशासनाकडे माहिती द्यावी.



#FDA #TukaramMundhe #मद्यभेसळ #महाराष्ट्रन्यूज #MarathiNews

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.