Breaking News

📢 अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच ग्रामपंचायत स्तरावर माहिती अधिकार दिन!संपूर्ण बातमी वाचा – आपलं सत्य अहिल्यानगर



📅 २८ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये माहिती अधिकाराबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाचे निर्देश.

🔹 ग्रामसभांमधून नागरिकांना माहिती अधिकाराची माहिती
🔹 कायद्याबाबत जनजागृती
🔹 माहिती अधिकाराच्या तरतुदींचा प्रचार-प्रसार

माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक पाचपुते यांच्या तक्रारी व पाठपुराव्यानंतर प्रशासनाने ग्रामपंचायत स्तरावर कार्यक्रम राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

संपूर्ण बातमी वाचा – आपलं सत्य अहिल्यानगर

#माहितीअधिकार #अहिल्यानगर #ग्रामपंचायत #RTI #आपलंसत्यअहिल्यानगर

No comments

Note: Only a member of this blog may post a comment.